--------------------------------------------------------------------------------------------------
Warning !
- The Contents included in this blog are built upon my own Knowledge which has my own flow of Writing and Structure of Language defined. Until, I declare the same for official use of the same, I do not want any illegal distribution of the data or copy of the data in the form of "Physical medium", "Use of digital medium", "Human recognizable form" or by use of technology which can likely be copied by means of use of communication of the same via waves which involve concepts in physics.
- The Contents mentioned in the blog are not meant for "Private" or "Commercial" use until I declare to use the same. Since the blog is written by me, I have tried my best to keep the meaning of the sentences intact and as per the circumstances, this meaning may vary. I am not responsible if use of the same is made by finding loopholes into the same and distributing the same in illegal manner which may render drastic effects on physical assets. If the contents are copied by illegal means, then strict action will be taken against the person who uses this study for their own prestige and boom in career.
- As mentioned above, without giving consent for the use of "Study", if someone tries to find loopholes into the same which involve intentional approaches towards copying of the contents in illegal manner and restructuring the same keeping entire "Study" as derived from my own site, "www.chaseinhumaneye.com" then strict action will be taken which involve legal aspects.
- In order to follow illegal means of copying of the content mentioned in the blog, unintentional changes were made to account which belong to blogger account. Those who are intending to make efforts in those approach or already have approached the same should note that, means of loopholes are being checked and consequences for the same are likely to be faced in near future by fraudulents.
--------------------------------------------------------------------------------------------------
Blog
ID = [ 7859832132627377307 ]
Original Date of Publish : Wednesday, November 01 , 2017
Original Date of Publish : Wednesday, November 01 , 2017
--------------------------------------------------------------------------------------------------
नज़र
( The power of ill vision who lack abilities One Own and make other to ruin including self )
जब पाया होश , और जान गए खुदको ,
रखी रफ़्तार उज्वल भविष्य की ,
और , यश की ओर पाया खुदको |
नज़र से मिलाई खुद की नज़र और ,
पाए जब आगे के इम्तिहान आसान |
नैन कुछ पड़े औरों के ऐसे की ,
सामने दिखी मंज़िल से , पाने लगे खुद को अंजान |
अंजाम किया महसूस खुदने की ,
पाना है खुद को राह सवारते |
लिया फायदा नज़र का इस तरह और ,
चले दिखाने खुदकी परिस्थितियों को बिगड़ते |
नज़र से नज़र मिले अनेक और , पाई गयी उनमें अपनी मंज़िल |
महसूस जब किया गया तो ,
जान यह लिया की , नहीं रहे मिलाने नज़र एकदूसरे के काबिल |
In accordance with real life experienced by Self,
Ashish Bhaskar Patwari
Constructor and Owner of Blog,
(Study of) Chase in Human Eye
आयुष्य अर्थातच सुख म्हणजे काय जेव्हा जीवन त्रासदायक वाटू लागते ?
------------------------------------------------------------------------------------
जेव्हा काही असंबद्ध गोष्टी लक्षात घेऊन , निसर्गाच्या विरुद्ध जाऊन मानसिक त्रासांची हद्द पार केली जाते आणि उदासीनतेमध्ये ढकलून मला स्वतःला बाजूला ठेऊन लोक स्वतःच सुख पाहु करतात तेव्हा हे लक्षात घेतो कि , माझ्याजीवनावर प्राथमिकतेने या भगवंताचा , आई-वडिलांचा , स्वतःचा आणि जर घरगृहस्ती मध्ये पडलो तर बायको आणि मूल -बाळांचा हक्कआहे. वरील गोष्टी लक्षात घेऊन हे जाणतो कि, सर्वप्रथम मी माझ्या आयुष्यातील उद्देश्य गाठण्याकरिता प्रयत्नशील राहावे व अगदीच जास्त मानसिक रोग ओढविले जाऊ लागले आणि गोष्टी सावरेनाश्या झाल्या तर "स्वतःचा अभ्यास", "कर्तृत्व" हे योग्य त्या पद्धतीने स्वबळाच्या आधारावर ओळखून पाहावे आणि मगच दुसऱ्यांच्या सुखाचा व्यवस्थितपणे विचार करावा .
अखेरीस , या गोष्टी सिद्ध झाल्या नाहीत तर, शेवटी "परमेश्वर " आहे . एके काळी परिस्थितीअनुसार स्वतःच्या शरीराला स्वतःकडून शारीरिकदृष्ट्या जे त्रास दिले गेले त्यामध्ये चांगल्यातलं चांगलं इतकंच कि त्यातून संपूर्णतः बरा झालो परंतु जे त्रास मुद्दामुन ओढवून दिले गेले व त्याचे योग्य ते निराकरण झाले नाही तेव्हा हे जाणतो कि याचे योग्य ते निराकरण शोधून, व्यवस्थितपणे हि व्याधी सोडवून या शरीराचे स्वतःला योग्य त्या पद्धतीने संगोपन करावयाचे आहे आणि स्वतःला आयुष्यात आजतागायत जे काही कमविले आहे त्याबळावर पुढील मार्ग शोधावयाचा आहे. अगोदर ज्या पद्धतीने गैरमार्गाने स्वतः स्वबळावर कमाविलेले ज्ञान काही कुकर्मी माणसांकडून चोरले गेले त्याचा योग्य तो पाठपुरावा घेऊन त्या ज्ञानाचे व सद्यपरिस्थितीत कार्यरत असलेल्या ज्ञानाचे योग्य त्या पद्धतीने जतन करणे याची दखल घ्यावी . त्याचबरोबर, स्वतःच्या ज्ञानाचा स्वतःलाआर्थिक द्रूष्टीकोनातून काहीही फायदा नसतांना दुसर्यांना त्या ज्ञानाचे आणि आपल्या कर्तबगारीचे सुख मिळू न देणे याची पुरेपूर काळजी घ्यावी. जे काही आजवर कमविले आहे त्याबळावर आयुष्यातील पुढील योग्य ते आनंदाचे दिवस पाहणे , काहीही लक्षणीय विकार नसतांना लादवून दिलेल्या मानसिक रोगाच्या लक्षणांवर मात न करता आयुष्य योग्य त्या पद्धतीने स्वतःसाठी अनुभविणे म्हणजे ,
हेच आयुष्य आहे , हेच माझे अनुभविलेले जीवन आहे .
आशा वेळीस चुकीच्या पद्धतीने निर्णय घेण्यापेक्षा देवाच्या पायाशी स्वतःच मस्तक टेकवून , नमस्कार करून स्वतःचे पुढील आयुष्यातील सुख शोधणे म्हणजे हेच शहाणपण आहे , हेच आयुष्य आहे आणि हेच जीवन आहे .
In accordance with real life experienced by Self ,
Ashish Bhaskar Patwari
Constructor and Owner of Blog,
(Study of) Chase in Human Eye